首页/Detail
高级

马拉地语:高级水平

高级是高级马拉地语:复杂的文本、言外之意和丰富的表达。这些课程使用地道且有难度的材料,帮你培养精准度和自然的文风。

高级水平你能做到

  • 理解有难度的长文本和言外之意。
  • 流利表达,无需费力找词。
  • 灵活运用这门语言于工作和学习。

大约需要8000个单词和约700–800小时的学习才能达到这个水平。

高级的马拉地语课程

爱情与家庭高级
Dainik Prabhat9月1日

Devendra Fadnavis: “गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीनेच झाला पाहिजे!”; डीजे समर्थकांना देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष इशारा

Devendra Fadnavis: भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक वक्तव्य; उत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे पुणेकरांना आवाहन.

娱乐高级
Dainik Prabhat9月1日

PMC Care: ‘पीएमसी केअर’ तर केअरलेस! पुणेकरांच्या १५ हजार तक्रारींना प्रशासनाने दाखवला कात्रजचा घाट

PMC Care: एसआयआरच्या कामाचे कारण पुढे करत महापालिकेकडून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न; १५ क्षेत्रीय कार्यालयांसह ४३ विभागांत तक्रारींचा खच.

旅行高级
Pudhari9月1日

Bank Holidays | ...तर सप्टेंबरमध्ये बँका तब्बल ११ दिवस राहणार बंद

कोल्हापूर : सप्टेंबर महिन्यात सणांची रेलचेल असतानाच, बँकिंग क्षेत्रातील संभाव्य संपामुळे बँकांचे कामकाज तब्बल ११ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला असून, हा संप झाल्यास ११ दिवस, तर संप टळल्यास ७ दिवस बँका बंद राहतील, अशी माहिती यूएफबीओचे सुशांत मुळीक यांनी दिली.मंगळवार (दि. १) पासून सुरू होणाऱ्या या महिन्यात ४ रविवार, २ शनिवार आणि सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) गणेश चतुर्थीची १ अशा ७ अधिकृत सुट्ट्या आहेत. याशिवाय संघटनेने ११ सप्टेंबर तसेच २८, २९ व ३० सप्टेंबर या ४ दिवशी संपाचा इशारा दिला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर वेगवेगळ्या राज्यांतील स्थानिक सुट्ट्या (उदा. गुजरातची जन्माष्टमी, केरळचा ओणम) एकत्र करून सप्टेंबरमध्ये १३ दिवस बॅंका बंद राहतील, असे संदेश व्हायरल झाले आहेत. या अफवा असून त्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी वगळता इतर कोणतीही अतिरिक्त सुट्टी नाही.बॅंक कर्मचाऱ्यांच्या मागण्या...बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संपाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये ८ मार्च २०२४ रोजी झालेल्या समझोता करारानुसार पाच दिवसांचा आठवडा त्वरित लागू करावा, शासनाने एकतर्फी व भेदभावपूर्ण पद्धतीने लागू केलेली ‘कामगिरी आधारित प्रोत्साहन’ योजना तत्काळ मागे घेऊन तिच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, कामगार संघटनांशी द्विपक्षीय चर्चा करून या योजनेत आवश्यक सुधारणा करून तसेच वेतन करार व सेवेसंदर्भातील इतर उर्वरित प्रश्न तातडीने निकाली काढाव्यात, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

高级21:55

商业与职场

विषारी बॉसपासून स्वतःचा बचाव कसा करावा?

रोहन एका कठीण विभागाध्यक्षेबद्दल सांगतो, जिच्या हाताखाली काम करणे अत्यंत त्रासदायक होते. तो आणि स्नेहा कार्यालयातील विषारी संस्कृती, कर्मचाऱ्यांनी वास्तविकपणे काय करावे आणि नोकरी सोडण्याची योग्य वेळ कोणती यावर चर्चा करतात.

रोहन देशमुख & स्नेहा जोशी边听边学
高级24:43

教育

उदार कला विरुद्ध अठराव्या वर्षी करिअर निवडणे

रोहन आणि स्नेहा उच्च शिक्षणातील दोन स्पर्धात्मक तत्त्वज्ञानांवर चर्चा करतात: विस्तृत, शोधक उदार कला मॉडेल विरुद्ध लवकर, करिअर-केंद्रित विशेषीकरण. ते विद्यार्थ्यांना अरुंद मार्गांकडे ढकलणाऱ्या आर्थिक दबावांचा आणि विस्तृत शिक्षणाच्या बौद्धिक बाजूंचा विचार करतात.

रोहन देशमुख & स्नेहा जोशी边听边学
高级26:17

娱乐

सेलिब्रिटी फॅनडमची मानसशास्त्रीय बाजू

रोहन आणि स्नेहा सेलिब्रिटी फॅनडमच्या तीव्र आणि कधीकधी अतिरेकी संस्कृतीचा आढावा घेतात. पॅरासोशल नाते, स्टॅन कल्चरचे नकारात्मक पैलू आणि फॅनडम ही खरोखर एक निरोगी समुदायाची भावना असू शकते का, यावर ते चर्चा करतात.

रोहन देशमुख & स्नेहा जोशी边听边学

按主题学高级的马拉地语

其他马拉地语等级

不确定这是不是你的等级?

做一个简短的分级测试,我们会建议你从哪里开始。

做水平测试

关于高级 马拉地语的常见问题

马拉地语的高级水平是什么?
在Heylangs,高级是描述你马拉地语能力的六个等级之一。复杂而自然的表达。
达到高级需要掌握多少马拉地语单词?
高级的合理目标是约8000个单词。具体数量取决于语言和你选择的单词。先学最常用的。
达到马拉地语 高级需要多久?
对学习难度中等语言的英语母语者来说,总共约需700–800小时的学习。每天短时间、用适合你水平的内容学习,比偶尔长时间学习更有效。