马拉地语:初级水平
在初级,你的马拉地语从零散短语进步到简单的连贯句子。你会遇到购物、问路、家庭、工作和计划等日常场景。这些课程语言清晰,同时引入更多变化。
初级水平你能做到
- 用简单的话谈论家庭、工作和日常生活。
- 应对购物、旅行和外出就餐。
- 理解关于熟悉话题的短文。
大约需要1000个单词和约180–200小时的学习才能达到这个水平。
初级的马拉地语课程
新闻
查看全部8个
日常生活初级Pune News: आरक्षणावरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक! मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटलांना फ्लेक्समधून सवाल
Pune News: कुणबी नोंद नसलेल्यांच्या एसईबीसी आरक्षणाबाबत विचारला प्रश्न; महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरील फ्लेक्स काढल्याने तीव्र निषेध.
奇幻初级Satara Accident : भरधाव ट्रक देऊर बसस्थानकात घुसला
पिंपोडे बुद्रुक : सातारा-लोणंद मार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. लोणंद बाजूकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारा एक भरधाव ट्रक थेट देऊर येथील एस. टी. बसस्थानकात शिरला. ट्रकच्या धडकेत बसस्थानकासोबत उपहारगृहाचे (कॅन्टीन) नुकसान झाले आहे. दैव बलवत्त म्हणून उपहारगृहात असलेला मुलगा वेळेवर सावध झाल्याने वाचला. मात्र, उपाहारगृह पूर्ण उध्वस्त झाले.सातारा ते लोणंद रस्त्यावरील देऊर ता . कोरेगाव येथील बसस्थानक व त्यासोबत असलेल्या उपहारगृहात सोमवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास भरधाव ट्रक जाऊन धडकला. देऊर येथील सुभाष मांढरे हे येथील उपाहारगृह चालवतात. त्यांचा मुलगा आर्यन पहाटे उपहारगृह सुरू करण्यासाठी गेला. त्याने दरवाजा उघडला साफसफाई करून झाल्यावर काही वेळातच ट्रक भरधाव वेगाने उपहारगृहात घुसला. आर्यनला काय करावे हे सुचले नाही त्यामुळे तो तेथील किचन ओट्यावर उभा राहिला. उभा असलेल्या आर्यन पासून केवळ एक ते दीड फूट अंतरावर ट्रक थांबला होता. भीतीने गाळण उडालेला आर्यन उभ्या असलेल्या ट्रकच्या खालून बाहेर आला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आर्यन या अपघातातून बचावला. ट्रकच्या धडकेत उपहारहागृहासोबत बसस्थानक सुद्धा अर्धे तुटून पडले. दरम्यान समोरून येणाऱ्या कार चालकाच्या चुकीच्या निर्देशामुळे ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
旅行初级Medha Kulkarni: “डीजे, लेझर अन् प्लाझ्मावर बंदी आणावी!”; गणेशोत्सवाबाबत खासदार डॉ. मेधा कुलकर्णींचे मोठे विधान
Medha Kulkarni: पुण्याने महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श 'पुणे पॅटर्न' तयार करावा; खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे डीजे व लेझर लाईटविरोधात रोखठोक वक्तव्य.
故事
查看全部320个对话
查看全部320个短讲
查看全部320个播客
查看全部30个奇幻
लोक आजही 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' का आवडतात?
रोहन आणि स्नेहा बोलतात की 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' इतक्या वर्षांनंतरही लोकप्रिय का आहे. ते कथा, पात्रे आणि प्रसिद्ध चित्रपटांबद्दल बोलतात. फँटसी चाहत्यांसाठी एक मजेदार भाग.
成长
माझी पहिली डेट: घाबरलेपण आणि भेळ
रोहन आणि स्नेहा त्यांच्या पहिल्या किशोरवयीन डेटच्या आठवणी सांगतात. घाबरलेली कबुली, सांडलेला चहा आणि एकत्र खाल्लेली भेळ यावर ते हसतात आणि पहिल्यांदा डेटला जाणाऱ्यांसाठी सोपी सल्ले देतात.
恐怖与悬疑
रक्तस्नात मेरीची कथा
रोहन आणि स्नेहा एका प्रसिद्ध भयकथा शोधतात. ते तिचा इतिहास आणि विज्ञान याबद्दल बोलतात. अंधारात आपला मेंदू आरशात काय पाहतो हे ते समजून घेतात.
视频
查看全部53个
初级2:53URFI (2015) | Official Trailer | Latest Marathi Movie | Prathamesh Parab | Mitali Mayekar
Rajshri Marathi
初级16:59Maharashtra Food Tour | Best Khichdi | Food Review Marathi | Best Veg Thali | Ganpatipule | Sukirtg
Sukirtg
初级21:00NETHERLAND : The "Venice Of The North" | Amsterdam | JKV Europe Tour
JeevanKadamVlogs
按主题学初级的马拉地语
其他马拉地语等级
不确定这是不是你的等级?
做一个简短的分级测试,我们会建议你从哪里开始。
做水平测试