மராத்தி மொழியில் பயணம்
பயணம்: பயணங்கள், இடங்கள், போக்குவரத்து, வழியில் தேவைப்படும் சொற்றொடர்கள். தொடக்கநிலை முதல் தேர்ச்சி வரை வரையிலான உங்கள் நிலைக்கு ஏற்ப மராத்தி மொழியில் படியுங்கள், கேளுங்கள்; ஒலி, மொழிபெயர்ப்பு, வினாடி வினாக்களுடன்.
பயணம் பற்றிய மராத்தி பாடங்கள்
செய்திகள்
அனைத்து 3-ஐயும் பாருங்கள்Bank Holidays | ...तर सप्टेंबरमध्ये बँका तब्बल ११ दिवस राहणार बंद
कोल्हापूर : सप्टेंबर महिन्यात सणांची रेलचेल असतानाच, बँकिंग क्षेत्रातील संभाव्य संपामुळे बँकांचे कामकाज तब्बल ११ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपाचा इशारा दिला असून, हा संप झाल्यास ११ दिवस, तर संप टळल्यास ७ दिवस बँका बंद राहतील, अशी माहिती यूएफबीओचे सुशांत मुळीक यांनी दिली.मंगळवार (दि. १) पासून सुरू होणाऱ्या या महिन्यात ४ रविवार, २ शनिवार आणि सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) गणेश चतुर्थीची १ अशा ७ अधिकृत सुट्ट्या आहेत. याशिवाय संघटनेने ११ सप्टेंबर तसेच २८, २९ व ३० सप्टेंबर या ४ दिवशी संपाचा इशारा दिला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर वेगवेगळ्या राज्यांतील स्थानिक सुट्ट्या (उदा. गुजरातची जन्माष्टमी, केरळचा ओणम) एकत्र करून सप्टेंबरमध्ये १३ दिवस बॅंका बंद राहतील, असे संदेश व्हायरल झाले आहेत. या अफवा असून त्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी वगळता इतर कोणतीही अतिरिक्त सुट्टी नाही.बॅंक कर्मचाऱ्यांच्या मागण्या...बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संपाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये ८ मार्च २०२४ रोजी झालेल्या समझोता करारानुसार पाच दिवसांचा आठवडा त्वरित लागू करावा, शासनाने एकतर्फी व भेदभावपूर्ण पद्धतीने लागू केलेली ‘कामगिरी आधारित प्रोत्साहन’ योजना तत्काळ मागे घेऊन तिच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, कामगार संघटनांशी द्विपक्षीय चर्चा करून या योजनेत आवश्यक सुधारणा करून तसेच वेतन करार व सेवेसंदर्भातील इतर उर्वरित प्रश्न तातडीने निकाली काढाव्यात, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
பயணம்அடிப்படைMedha Kulkarni: “डीजे, लेझर अन् प्लाझ्मावर बंदी आणावी!”; गणेशोत्सवाबाबत खासदार डॉ. मेधा कुलकर्णींचे मोठे विधान
Medha Kulkarni: पुण्याने महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श 'पुणे पॅटर्न' तयार करावा; खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे डीजे व लेझर लाईटविरोधात रोखठोक वक्तव्य.
பயணம்மேம்பட்டमुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढण्याला प्राधान्य, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. काही लोक गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, नाव न घेता प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. शिंदेंची शिवसेना मुंबई बँकेच्या निवडणुकीत उतरणार असल्याची बाब समोर येते. विसंवाद कसा होईल ते काही लोकं बघतायत, असंही दरेकर यांनी म्हटलंय. कुठल्याही प्रकारच्या निवडणुका असतील, तर त्या महायुती म्हणून […]
உரையாடல்கள்
அனைத்து 120-ஐயும் பாருங்கள்குறுந்தொடர்கள்
அனைத்து 120-ஐயும் பாருங்கள்பாட்காஸ்ட்கள்
அனைத்து 1-ஐயும் பாருங்கள்வீடியோக்கள்
அனைத்து 19-ஐயும் பாருங்கள்
தொடக்கநிலை22:27साताऱ्याहून तुळजापूरला जाताना TANVISH सोबत हे काय झालं? JKV फॅमिली चं देवदर्शन
JeevanKadamVlogs
இடைநிலை15:43Family Trip | Waterfall | Dudhsagar | Monsoon Trip In India | Hakkacha Travel Guide | Sukirtg
Sukirtg
மேம்பட்ட0:32Shivya - शिव्या | Teaser 1 | Bhushan Pradhan, Sanskruti Balgude, Piyush | Marathi Movie 2017
Rajshri Marathi