மராத்தி மொழியில் நட்பு

நட்பு: நண்பர்களைச் சந்திப்பது, நம்புவது, தக்கவைப்பது, அதனுடன் வரும் பேச்சு. தொடக்கநிலை முதல் தேர்ச்சி வரை வரையிலான உங்கள் நிலைக்கு ஏற்ப மராத்தி மொழியில் படியுங்கள், கேளுங்கள்; ஒலி, மொழிபெயர்ப்பு, வினாடி வினாக்களுடன்.

நட்பு பற்றிய மராத்தி பாடங்கள்

நட்புதொடக்கநிலை
Pudhariசெப். 1

Ratnagiri News : एक लाख ३१ हजार मतदारांची नावे वगळली!

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेत जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३१ हजार ५९६ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे प्रारूप यादीतील नाव तपासण्याची जबाबदारी आता मतदारांवर आली असून, नाव वगळले असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक धरून ही प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही, तसेच नाव, पत्ता व अन्य तपशील योग्य आहेत का, याची पडताळणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या पदनिर्देशित ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीनेही यादी तपासता येणार आहे.नावे वगळण्यामागे नेमके कारण काय? जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळण्यात आल्याने त्यामागील कारणांकडे आता लक्ष लागले आहे. मृत मतदार, स्थलांतरित मतदार, दुबार नोंदणी किंवा अन्य कारणांमुळे ही नावे वगळण्यात आली असण्याची शक्यता आहे. मात्र, प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्याने संबंधित मतदारांना आपले नाव वगळले गेले आहे का, याची खातरजमा करून त्यावर हरकत घेण्याची संधी मिळणार आहे. तीन नमुन्यांतून दावे-हरकती मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६, नावावर आक्षेप घेण्यासाठी अथवा नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७, तर मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती किंवा पत्ता बदलण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरता येणार आहे.राज्यात १ लाख २१६ केंद्रेविशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत राज्यातील मतदान केंद्रांचेही सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. पूर्वीची १ लाख २५३ मतदान केंद्रांची संख्या आता १ लाख २१६ झाली आहे. यात ३९४ नवीन मतदान केंद्रांची भर पडली, तर मतदारसंख्या कमी झाल्याने ४३१ केंद्रे कमी करण्यात आली. राज्यातील २ कोटी जणांचा समावेश एसआयआर कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची म्हणजे २१.१४ टक्के नावे ही प्रारूप यादीत वगळली गेली आहेत. वगळण्यात आलेल्या नावांमध्ये सुमारे १७ लाख मतदार दुबार असल्याने त्यांची नावे एकाच ठिकाणी नोंद झाली आहेत. ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादीप्रारूप यादीतील २००२-२००४ च्या मतदार यादीशी जुळवणी न झालेले मतदार तसेच तार्किक विसंगती आढळलेले मतदार यांना संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटिसा बजावण्यात येणार आहेत. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची पडताळणी करून निर्णय घेतला जाणार आहे.

நட்புஉயர் இடைநிலை
TV9 Marathiஆக. 31

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Manoj Jarange Patil Health : मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.

நட்புதொடக்கநிலை
Deshdootஆக. 31

कर्जत-जामखेड मतदारसंघात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ३९ हजार दुबार व मृत नावे वगळली

कर्जत । प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २२७ कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेत मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक पारदर्शक करण्यासाठी ३९,८७८ दुबार, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली. मतदारसंघाची अधिकृत प्रारूप […]

நிலைவாரியாக மராத்தி மொழியில் நட்பு

பிற மராத்தி தலைப்புகள்

நட்பு மூலம் மராத்தி கற்பது குறித்த கேள்விகள்

நட்பு மூலம் மராத்தி ஏன் கற்க வேண்டும்?
உங்களுக்குப் பிடித்த உள்ளடக்கம் உங்கள் கவனத்தைத் தக்கவைக்கும்; அதே சொற்கள் வெவ்வேறு பாடங்களில் மீண்டும் வரும். அந்த மீள்வருகையே சொல்லகராதியை மனதில் பதிய வைக்கிறது.
மராத்தி மொழியில் நட்பு தலைப்புக்கு எந்த நிலையைத் தேர்ந்தெடுக்க வேண்டும்?
பத்துச் சொற்களில் ஒன்பதைப் புரிந்துகொள்ளும் நிலையைத் தேர்ந்தெடுங்கள். ஒவ்வொரு தலைப்பிலும் தொடக்கநிலை முதல் தேர்ச்சி வரை வரை பாடங்கள் உள்ளன; எளிதாகத் தொடங்கி மேலே செல்லலாம்.
இந்த மராத்தி உள்ளடக்கம் இலவசமா?
ஆம். கற்பது இலவசம்; ஒலி, மொழிபெயர்ப்பு, வினாடி வினாக்களுடன். வரம்பற்ற பயிற்சி, ஏற்றுமதிகள் போன்ற கூடுதல் வசதிகளை Premium சேர்க்கிறது.