마라티어 비즈니스와 커리어
비즈니스와 커리어: 일, 면접, 돈, 사무실에서 쓰는 언어. 초급~마스터 수준에 맞춰 마라티어로 읽고 들어 보세요. 오디오, 번역, 퀴즈가 함께 있어요.
비즈니스와 커리어에 관한 마라티어 레슨
뉴스
3개 모두 보기डोळ्यात उच्च शिक्षणाचं स्वप्न पण जातीमुळे पडली रॅगिंगला बळी! आगामी 'जयंती 2' चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर समोर
Jayanti 2 Trailer Out :कॉलेजमध्ये घडणारे अनुचित प्रकार, दलित मुलांना होणारा त्रास यांसारख्या गोष्टींवर प्रकाश टाकाणारा जयंती 2 सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकताच त्याचा ट्रेलर समोर आला आहे.
비즈니스와 커리어고급भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! 4 भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी
Nanded Accident News : नांदेडच्या किनवट तालुक्यातील तोटंबा घाटात झालेल्या या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
비즈니스와 커리어마스터सिंहस्थ महाकुंभाच्या विकासकामांवर खर्च होणारा पैसा हा जनतेचा; खर्चाचा जाब भाजपला विचारणार – पृथ्वीराज चव्हाण
नाशिक । प्रतिनिधी Nashik सिंहस्थ महाकुंभाच्या विकास कामांवर खर्च होणारा पैसा हा जनतेचा आहे. त्यामुळे हा पैसा कुठे आणि कसा खर्च होत आहे, हे विचारण्याचा अधिकार जनता आणि विरोधी पक्षांना आहे. हे पैसे मुख्यमंत्र्यांच्या घरचे नाहीत. सिंहस्थाची कामे करताना सत्ताधाऱ्यांनी जनतेला विश्वासात घेतलेच पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भाजपला या खर्चाचा जाब विचारणारच, असा इशारा […]
스토리
120개 모두 보기짧은 강연
120개 모두 보기팟캐스트
12개 모두 보기비즈니스와 커리어
घरून काम
रोहन आणि स्नेहा घरून काम करण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल बोलतात. ते साध्या उदाहरणांसह रिमोट कामाचे चांगले आणि वाईट बाजूंची तुलना करतात.
비즈니스와 커리어
फ्रीलान्सिंग विरुद्ध पूर्णवेळ नोकरी
रोहनचा मित्र समीर अनेक वर्षांपासून फ्रीलान्सिंग करतोय, तर रोहन नेहमीच पूर्णवेळ नोकरीत होता. ते दोघे स्नेहासोबत फ्रीलान्स कामातील स्वातंत्र्य आणि अनिश्चितता यांची तुलना नियमित पगाराच्या स्थिरतेसोबत करतात.
비즈니스와 커리어
माझी पहिली नोकरी
रोहन आणि स्नेहा आपल्या पहिल्या नोकरीबद्दल बोलतात. ते काम शिकण्याबद्दल सोप्या आणि मजेशीर कथा सांगतात.
비디오
19개 모두 보기
중상급6:39Interview: Pravin Tarde | अपघाताच्या सीनला ढसाढसा रडलो | Dharmaveer Shooting Time Emotional Moment
Rajshri Marathi
초급15:32Shri Ram | Gondavalekar Maharaj | Prasad | Satara | Misal | Gondavale Darshan | Sukirtg
Sukirtg
중상급16:34Food Review | Akola | Street Food | Bread Pakoda | Palak Vada | Maharashtra Food Tour | Sukirtg
Sukirtg