Griller & misterie in Marathi
Gruwel en raaisel: spanning, geheime en stories wat jou aan die lees hou. Lees en luister in Marathi op jou vlak, van Beginner tot Meesterskap, met klank, vertaling en vasvrae.
Marathi-lesse oor Griller & misterie
Nuus
Sien al 3ST कंडक्टर ते अमेरिका! मुरबाडच्या बसमध्ये तिकीट कापणारे काका पोहोचले अमेरिकेत, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर सध्या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय लोकांचे व्हिडीओ हे सतत व्हायरल होत असतात. ही मंडळी व्हिडीओंच्या माध्यमातून विदेशातली जीवनशैली दाखवतात. याच पार्श्वभूमीवर एक जबरदस्त मोटिव्हेशनल व्हिडीओ व्हायरल होत आहे. कालपर्यंत महाराष्ट्रात एस.टी कंडक्टर म्हणून काम करत असलेले एक काका आता अमेरिकेत फिरत आहेत. प्रवाशांना पुढे चला पुढे चला असं म्हणत ते स्वत:च अमेरिकेला पोहोचले. होय, या काकांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अन् हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांनी केलेल्या प्रगतीचं कौतुक करत आहेत.
Griller & misterieElementêrछात्रों की गूंज नाही तर झूट की गूंज; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
पुणे । Pune पुण्यात पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांच्या बहुचर्चित ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाचा खरपूस समाचार घेत, “हा कार्यक्रम ‘छात्रों की गूंज’ नसून ‘झूट की गूंज’ आहे,” अशा शेलक्या शब्दांत फडणवीसांनी […]
Griller & misterieGevorderdमहामार्गावरच जीवघेणा भाजीबाजार! पोलिसांसह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
अहिल्यानगर (प्रतिनिधी) नगर एमआयडीसीमधील नागापूर चौक ते सह्याद्री चौकादरम्यान नगर-मनमाड महामार्गावर दर शनिवारी थेट भररस्त्यात जीवघेणा भाजीबाजार भरत आहे. महामार्गावर भरणाऱ्या या बाजारात भाजी विक्रेत्यांसह खरेदीदारांनाही आपल्या जिवाची पर्वा नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ता अत्यंत अरूंद झाला आहे. तरीही या धोकादायक बाजाराकडे एमआयडीसी प्रशासन, वाहतूक पोलीस आणि जिल्हा […]
Stories
Sien al 120Dialoge
Sien al 120Kort praatjies
Sien al 120Podcasts
Sien al 2Griller & misterie
रक्तस्नात मेरीची कथा
रोहन आणि स्नेहा एका प्रसिद्ध भयकथा शोधतात. ते तिचा इतिहास आणि विज्ञान याबद्दल बोलतात. अंधारात आपला मेंदू आरशात काय पाहतो हे ते समजून घेतात.
Griller & misterie
बर्म्युडा त्रिकोणाचे रहस्य
रोहन आणि स्नेहा प्रसिद्ध बर्म्युडा त्रिकोणाबद्दल बोलतात. तिथे अनेक जहाजे आणि विमाने गायब झाली आहेत. ते या समुद्री रहस्यामागील अलौकिक कथा आणि वैज्ञानिक स्पष्टीकरणे समजून घेतात.


