ہوم/Detail
بنیادی

مراٹھی: بنیادی سطح

بنیادی پر آپ کی مراٹھی الگ الگ جملوں سے سادہ مربوط جملوں تک پہنچتی ہے۔ آپ روزمرہ کی صورتوں سے ملتے ہیں: خریداری، راستے، خاندان، کام اور منصوبے۔ یہ سبق زبان کو واضح رکھتے ہوئے مزید تنوع لاتے ہیں۔

بنیادی پر آپ کیا کر سکتے ہیں

  • خاندان، کام اور روزانہ کے معمولات کے بارے میں سادہ انداز میں بات کریں۔
  • خریداری، سفر اور باہر کھانے کے معاملات سنبھالیں۔
  • جانے پہچانے موضوعات پر مختصر متن سمجھیں۔

اس سطح تک پہنچنے کے لیے تقریباً 1,000 الفاظ اور کوئی 180–200 گھنٹے مطالعہ۔

بنیادی کے لیے مراٹھی کے سبق

روزمرہ زندگیبنیادی
Dainik Prabhat1 ستمبر

Pune News: आरक्षणावरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक! मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटलांना फ्लेक्समधून सवाल

Pune News: कुणबी नोंद नसलेल्यांच्या एसईबीसी आरक्षणाबाबत विचारला प्रश्न; महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरील फ्लेक्स काढल्याने तीव्र निषेध.

فینٹسیبنیادی
Pudhari1 ستمبر

Satara Accident : भरधाव ट्रक देऊर बसस्थानकात घुसला

पिंपोडे बुद्रुक : सातारा-लोणंद मार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. लोणंद बाजूकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारा एक भरधाव ट्रक थेट देऊर येथील एस. टी. बसस्थानकात शिरला. ट्रकच्या धडकेत बसस्थानकासोबत उपहारगृहाचे (कॅन्टीन) नुकसान झाले आहे. दैव बलवत्त म्हणून उपहारगृहात असलेला मुलगा वेळेवर सावध झाल्याने वाचला. मात्र, उपाहारगृह पूर्ण उध्वस्त झाले.सातारा ते लोणंद रस्त्यावरील देऊर ता . कोरेगाव येथील बसस्थानक व त्यासोबत असलेल्या उपहारगृहात सोमवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास भरधाव ट्रक जाऊन धडकला. देऊर येथील सुभाष मांढरे हे येथील उपाहारगृह चालवतात. त्यांचा मुलगा आर्यन पहाटे उपहारगृह सुरू करण्यासाठी गेला. त्याने दरवाजा उघडला साफसफाई करून झाल्यावर काही वेळातच ट्रक भरधाव वेगाने उपहारगृहात घुसला. आर्यनला काय करावे हे सुचले नाही त्‍यामुळे तो तेथील किचन ओट्यावर उभा राहिला. उभा असलेल्या आर्यन पासून केवळ एक ते दीड फूट अंतरावर ट्रक थांबला होता. भीतीने गाळण उडालेला आर्यन उभ्या असलेल्या ट्रकच्या खालून बाहेर आला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आर्यन या अपघातातून बचावला. ट्रकच्या धडकेत उपहारहागृहासोबत बसस्थानक सुद्धा अर्धे तुटून पडले. दरम्यान समोरून येणाऱ्या कार चालकाच्या चुकीच्या निर्देशामुळे ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

سفربنیادی
Dainik Prabhat1 ستمبر

Medha Kulkarni: “डीजे, लेझर अन् प्लाझ्मावर बंदी आणावी!”; गणेशोत्सवाबाबत खासदार डॉ. मेधा कुलकर्णींचे मोठे विधान

Medha Kulkarni: पुण्याने महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श 'पुणे पॅटर्न' तयार करावा; खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे डीजे व लेझर लाईटविरोधात रोखठोक वक्तव्य.

بنیادی17:07

فینٹسی

लोक आजही 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' का आवडतात?

रोहन आणि स्नेहा बोलतात की 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' इतक्या वर्षांनंतरही लोकप्रिय का आहे. ते कथा, पात्रे आणि प्रसिद्ध चित्रपटांबद्दल बोलतात. फँटसी चाहत्यांसाठी एक मजेदार भाग.

रोहन देशमुख & स्नेहा जोशीسنیں اور سیکھیں
بنیادی17:50

جوانی کی دہلیز

माझी पहिली डेट: घाबरलेपण आणि भेळ

रोहन आणि स्नेहा त्यांच्या पहिल्या किशोरवयीन डेटच्या आठवणी सांगतात. घाबरलेली कबुली, सांडलेला चहा आणि एकत्र खाल्लेली भेळ यावर ते हसतात आणि पहिल्यांदा डेटला जाणाऱ्यांसाठी सोपी सल्ले देतात.

रोहन देशमुख & स्नेहा जोशीسنیں اور سیکھیں
بنیادی15:29

خوف اور پراسراریت

रक्तस्नात मेरीची कथा

रोहन आणि स्नेहा एका प्रसिद्ध भयकथा शोधतात. ते तिचा इतिहास आणि विज्ञान याबद्दल बोलतात. अंधारात आपला मेंदू आरशात काय पाहतो हे ते समजून घेतात.

रोहन देशमुख & स्नेहा जोशीسنیں اور سیکھیں

موضوع کے لحاظ سے مراٹھی بنیادی

مراٹھی کی دوسری سطحیں

یقین نہیں کہ یہ آپ کی سطح ہے؟

مختصر تعیینِ سطح کا ٹیسٹ دیں اور ہم بتائیں گے کہ کہاں سے شروع کریں۔

سطح کا ٹیسٹ دیں

بنیادی پر مراٹھی کے بارے میں سوالات

مراٹھی میں بنیادی سطح کیا ہے؟
Heylangs پر بنیادی ان چھ سطحوں میں سے ایک ہے جو بتاتی ہیں کہ آپ مراٹھی کو کتنی اچھی طرح سنبھالتے ہیں۔ روزمرہ کی صورتیں۔
بنیادی کے لیے مجھے مراٹھی کے کتنے الفاظ چاہییں؟
بنیادی کے لیے تقریباً 1,000 الفاظ اچھا ہدف ہیں۔ تعداد زبان اور چنے گئے الفاظ پر منحصر ہے۔ سب سے زیادہ آنے والے پہلے سیکھیں۔
مراٹھی بنیادی تک پہنچنے میں کتنا وقت لگتا ہے؟
مجموعی طور پر تقریباً 180–200 گھنٹے مطالعہ، اوسط مشکل کی زبان سیکھنے والے انگریزی بولنے والے کے لیے۔ کبھی کبھار لمبے سیشنوں سے روزانہ آپ کی سطح کے مواد کے مختصر سیشن زیادہ کارگر ہیں۔