Marathi: nivelul Începător
Marathi la nivelul începător este locul unde începe totul: alfabetul sau primele sunete, saluturi, numere și cele mai simple propoziții. Aceste lecții folosesc texte foarte scurte și cuvinte comune, cu audio și traducere ca să poți urmări fiecare rând.
Ce poți face la începător
- Saluți oameni și te prezinți.
- Înțelegi și folosești cuvinte foarte comune de zi cu zi.
- Citești texte foarte scurte și simple.
Aproximativ 500 de cuvinte și circa 80–100 de ore de studiu pentru a atinge acest nivel.
Lecții de marathi pentru începător
Știri
Vezi toate cele 8
EducațieÎncepătorLPG Cylinder Rate: महिन्याच्या सुरुवातीला मोठा दणका! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ
Domestic LPG Gas Cylinder Price : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना एक निर्णय घेऊन मोठा दणका दिला. थेट एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आता मोठी वाढ केली आहे.
Știință și tehnologieÎncepătorमहागाईचा दणका, थेट सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ, तब्बल..
सीएनजीच्या ग्राहकांना मोठा दणका बसला आहे. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
Inspirație și umorÎncepătorSatara Crime : हॅलो पोलिस, ‘मी पत्नीचा खून केलाय’
सातारा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राॅड डोक्यात मारून खून केला. या घटनेनंतर मारेकर्यानेच पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली आणि त्याला अटक केली.सुनीता प्रदीप चव्हाण (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. पती प्रदीप हणमंत चव्हाण (३५, दोघे रा. मंगळवार पेठ, समर्थ मंदिर रोड, सातारा) याला अटक केली आहे. या प्रकरणी मृत सुनीता यांचा भाऊ बंडू पवार (रा. कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.ही घटना ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता घडली. सुनीता व प्रदीप यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यातून अनेकदा मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्या आहेत. प्रदीप हा ट्रक चालक आहे. त्यांना दोन मुली व मुलगा आहे. ३० ऑगस्ट रोजीही पती-पत्नीत वाद झाला. रात्री उशिरा मुले माडीवर व एक आज्जीकडे झोपी गेले. सुनीता झोपेत असताना संशयित प्रदीप याने रॉड काढला. पत्नीच्या डोक्यात त्याने वर्मी घाव टाकताच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.
Povești
Vezi toate cele 320Dialoguri
Vezi toate cele 320Discursuri scurte
Vezi toate cele 320Podcast-uri
Vezi toate cele 12Fantasy
चित्रपटांमधील ड्रॅगन
रोहन आणि स्नेहा चित्रपटांमधील आणि कार्टूनमधील ड्रॅगनबद्दल सोप्या मराठीत बोलतात. ते टूथलेससारख्या प्रसिद्ध ड्रॅगनबद्दल बोलतात. हा नवशिक्यांसाठी एक सोपा आणि मजेदार भाग आहे.
Divertisment
माझी आवडती गाणी
रोहन आणि स्नेहा संगीताबद्दल बोलतात. ते त्यांच्या आवडत्या गायकांबद्दल आणि गाण्यांबद्दल बोलतात. हा भाग सोपा आणि समजण्यास सुलभ आहे.
Mâncare
स्वयंपाक करायचा की ऑर्डर करायची?
रोहन आणि स्नेहा त्यांच्या आठवड्याच्या जेवणाच्या सवयींबद्दल बोलतात. ते घरी स्वयंपाक करणे आणि बाहेरून मागवणे यांची तुलना करतात. ते सोपे पदार्थ, सुट्टीच्या दिवसांचा स्वयंपाक आणि पैसे व वेळ वाचवण्याचे मार्ग सांगतात.
Videoclipuri
Vezi toate cele 52
Începător11:52Travel Vlog | Konkan Agro Tourism | Konkan Tourism |Konkan Trip for 3 Days | Sukirtg
Sukirtg
Începător12:34Aika Gavlani - Marathi Song - Kela Ishara Jata Jata - Usha Chavan, Arun Sarnaik
Rajshri Marathi
Începător17:52Spicy Misal | Food Review | Misal Pav | Pimpri Chinchwad | Maharashtra Food Tour | Sukirtg
Sukirtg
Marathi începător pe teme
Alte niveluri de marathi
Nu ești sigur că acesta este nivelul tău?
Fă scurtul test de plasare și îți sugerăm de unde să începi.
Fă testul de nivel