ホーム/Detail

マラーティー語で健康

健康:体、心、医者、健やかさを保つ習慣。 初級〜熟達のあなたのレベルで、マラーティー語を読み、聞こう。音声、翻訳、クイズ付き。

健康に関するマラーティー語レッスン

健康上級
Pudhari9月1日

Solapur News : लग्नाळू तरुण छेडणार आंदोलन

सोलापूर : बेरोजगारी, अस्थिर खासगी नोकऱ्या आणि मुलींच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे तरुणांचे लग्न जुळत नाही. त्यातच विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली मॅरेज ब्युरो आणि खासगी व्यक्तींकडून प्रचंड लूट होत आहे. याविरोधात लग्नाळू तरुण १० सप्टेंबरला सोलापुरात जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर शांततेत बसून सरकारचे लक्ष वेधणार आहेत. लग्न योग्य वयात व्हावे, फसवणूक होऊ नये यासाठी शासनाकडे अविवाहित तरुण-तरुणींची अधिकृत नोंद असणे आवश्यक असल्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.आम्ही लग्नाळू युवक येतोय सोलापूर जिल्हा परिषद समोर.. लग्नाळू तरुणांनो, शांततापूर्ण निषेधासाठी एकत्र या... अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आंदोलनाचे प्रमुख किसनदेव ननवरे यांनी सांगितले की, मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सरकारी अथवा स्थिर नोकरी असलेला वर हवा, अशी अपेक्षा केली जात असल्याने बेरोजगार तसेच खासगी नोकरी करणाऱ्या तरुणांना विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे लग्न न होण्याच्या समस्येची नेमकी व्याप्ती समोर आणण्यासाठी शासनाकडे अविवाहित तरुण-तरुणींची अधिकृत नोंद असणे आवश्यक असल्याची मागणी ननवरे यांनी केली. विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली मॅरेज ब्युरो आणि खासगी व्यक्तींकडून अविवाहित तरुणांच्या कुटुंबीयांकडून प्रचंड पैसे उकळत आहेत. याविषयी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे यांना देेणार आहेत.आंदोलनकर्त्यांच्या मागण्याजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सर्व धर्मीय अविवाहित तरुण-तरुणींची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुरू करावीसरकारी विवाह नोंदणी पोर्टल निर्माण करावेविवाह इच्छुक तरुणांना पाच लाखांचे पॅकेज द्यावे

健康上級
Dainik Prabhat9月1日

PMC News: बदलीनंतरही टेबल खुर्ची सोडवेना! महापालिका कर्मचाऱ्यांची बदलीच्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ

PMC News: राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप अन् कर्मचाऱ्यांची दांडी; बदली रोखण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांकडे धाव घेत कर्मचाऱ्यांचे जुन्याच जागेवर ठाण.

健康上級後期
Deshdoot8月31日

रांजणगाव-सोनेसांगवी रस्त्यावर मद्यधुंद पिकअप चालकाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

शिरूर (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील रांजणगाव – सोनेसांगवी रस्त्यावर सोनेसांगवी पठाराजवळ पिकअप जीपने समोरून दिलेल्या धडकेत दूचाकीवरील तरूण जागीच ठार झाला. काल (ता. २९) रात्री आठ वाजता झालेल्या या अपघातप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील पिकअप चालकाला अटक केली. दीपक राजेश थोरात (वय २२, रा. शिंदेवस्ती, टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) असे या अपघातात मृत्युमूखी पडलेल्या दूचाकीस्वार […]

レベル別のマラーティー語で健康

ほかのマラーティー語のテーマ

健康でマラーティー語を学ぶことに関するよくある質問

なぜ健康でマラーティー語を学ぶのですか?
好きな内容なら興味が続き、同じ単語が別のレッスンにも繰り返し出てきます。その繰り返しが、語彙の定着につながります。
マラーティー語の健康は、どのレベルを選べばいいですか?
10語のうち9語くらいがわかるレベルを選びましょう。どのテーマにも初級〜熟達のレッスンがあるので、やさしいものから始めてステップアップできます。
このマラーティー語コンテンツは無料ですか?
はい。学習は無料で、音声、翻訳、クイズ付きです。Premiumでは、無制限の練習やエクスポートなどが追加されます。