Afþreying á maratí
Afþreying: kvikmyndir, tónlist, leikir og það sem við gerum okkur til skemmtunar. Lestu og hlustaðu á maratí á þínu stigi, frá Byrjandi til Meistarastig, með hljóði, þýðingu og prófum.
maratí-lexíur um Afþreying
Fréttir
Sjá öll 3
AfþreyingFramhaldsstigPMC Care: ‘पीएमसी केअर’ तर केअरलेस! पुणेकरांच्या १५ हजार तक्रारींना प्रशासनाने दाखवला कात्रजचा घाट
PMC Care: एसआयआरच्या कामाचे कारण पुढे करत महापालिकेकडून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न; १५ क्षेत्रीय कार्यालयांसह ४३ विभागांत तक्रारींचा खच.
AfþreyingMiðstigShikrapur Accident: आजीचा अंत्यविधी नातीच्या जीवावर बेतला! शिवतक्रार म्हाळुंगीत काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना
Shikrapur Accident: भरधाव गाडी अचानक समोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले; कारमधील पाच जण गंभीर जखमी, शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दाखल.
जास्वंदीच्या झाडाला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी हा उपाय नक्की करून पाहा
जास्वंदीचं झाड घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत लावलं की त्यावर लाल, गुलाबी, पिवळी किंवा इतर रंगांची सुंदर फुलं उमलताना पाहण्याचा आनंद काही औरच असतो. विशेषतः गणपती बाप्पाच्या आगमनाच्या काळात घरच्या जास्वंदीला भरपूर फुलं यावीत, अशी अनेकांची इच्छा असते. पूजेसाठी जास्वंदीची फुलं वापरली जात असल्यामुळे घरच्या झाडाला भरभरून फुलं आली तर त्याचा आनंद आणखी वाढतो.जास्वंदीचं झाड निरोगी असूनही त्याला फुलं कमी येत असतील, तर झाडाला योग्य पोषण मिळतंय का, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही साध्या गोष्टींचा वापर करून द्रवरूप खत तयार करता येतं. या उपायामुळे झाडाला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होऊ शकते. SP GARDENING MARATHI या YouTube व्हिडिओमध्ये दिली आहे. (फोटो सौजन्य :- @SP GARDENING MARATHI)
Sögur
Sjá öll 120Samtöl
Sjá öll 120Stuttar ræður
Sjá öll 120Hlaðvörp
Sjá öll 12Afþreying
घरी चित्रपट रात्र
रोहन आणि स्नेहा घरी चित्रपट पाहण्याबद्दल बोलतात. ते त्यांच्या आवडत्या चित्रपटांवर आणि खाण्याच्या पदार्थांवर बोलतात. हा नवशिक्यांसाठी एक मजेदार आणि सोपा भाग आहे.
Afþreying
पॉडकास्टचा उदय आणि त्यातील विसंगती
रोहन आणि स्नेहा पॉडकास्ट या माध्यमावरच एक आत्मपरीक्षणात्मक, विनोदी नजर टाकतात. एकेकाळी मर्यादित असलेलं हे माध्यम सांस्कृतिक शक्ती कसं बनलं, आणि त्याचा अनौपचारिक संवादात्मक आकर्षण ओव्हरसॅच्युरेशनमुळे धोक्यात आलं आहे का, याचं ते सखोल विश्लेषण करतात.
Afþreying
बोर्ड गेम्सचे अनपेक्षित पुनरुत्थान
रोहन आणि स्नेहा डिजिटल युगात टेबलटॉप गेमिंगच्या आश्चर्यकारक पुनरागमनाचा आढावा घेतात. बोर्ड गेम्सनी कंटाळवाण्या पारिवारिक खेळांची प्रतिमा कशी झुगारून दिली आणि स्वतःची एक वेगळी संस्कृती, अर्थव्यवस्था आणि डिझाइन तत्त्वज्ञान कसे निर्माण केले, यावर ते चर्चा करतात.
Myndbönd
Sjá öll 19
Meistarastig2:45Babu | बाबू | Official Trailer | Ankit Mohan | Ruchira Jadhav | Neha Mahajan | 2nd Aug 2024
Rajshri Marathi
Byrjandi14:59Pune Food | Ganpati | Sandwich | Bhel | Ganesh Chaturthi Food | Food Review | Sukirtg
Sukirtg
Byrjandi16:52Food Review | Veg Thali | Puran Poli | Solapur | Food Tour | Maharashtra food Tour | Sukirtg
Sukirtg